Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन तथा माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन


माधव पवार : मारोती कोपंलवार :- 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन तथा माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात येत असून खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी असून सुद्धा जनसामान्य माणसाची कदर आणि आपल्या कर्तव्यातुन निर्माण केली आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन साहेब पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी एक पोलीस अधिकारी म्हणून ठाण्याची जबाबदारी सांभाळत जन सामान्य माणसाची आपुलकी ही निर्माण करत पोलीस
ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या जन सामान्य माणसाची समस्या ऐकून त्यांना माणुसकीचा रस्ता दाखवणारे माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत आहे

नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुंडेगिरीला आळा बसविण्यासाठी माळाकोळी पोलीस ठाण्याचेेे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार हॉटेल गुन्हेगाराला जेरबंद करून धम्मक निर्माण केली होती

अशा दमदार पोलिस अधिकाऱ्यांचा वाढदिवस असल्यामुळे
 त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच त्यांचे चाहते पत्रकार मंडळी सह मित्र मंडळाच्या वतीने भरगच्च शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करत आहेत

कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संजय निलपत्रे वार यांनी चांगल्या प्रकारे दमदार कामगिरी करून पोलीस वर्दी आणि पोलिस अधिकारी म्हणजे काय हा गुंडवर्तीच्या लोकाला दाखवून देऊन आपले कर्तव्य पोलीस ठाण्याचा जबाबदार पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले होते सध्या माळाकोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सपोनि निलपत्रेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन व शुभेच्छा देण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments