Header Ads Widget

नायगाव तहसील कार्यालयात अनेक वर्ष नायप तहसीलदार म्हणून काम करणारे हांदेश्वर बनले धर्माबादचे तहसीलदार

              माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयात अनेक वर्षे नायप तहसीलदार म्हणून काम पाहिलेले एस एन हांदेश्वर यांची धर्माबाद तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून पदोन्नती झाल्यामुळे सोमवारी पदभार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले आहे

नायगाव येथे कार्यरत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केले होते अवैध माती मुरूम रेती दगड अशा अनेक गोणखनिज चोरट्या मार्गांने वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्याच्या नंतर अनेक वाहणावर कार्यवाई करून दंड आकारारुन महसूल गोळा करून शासनाचे तिजोरीत नायागांवचे तत्कालीन नायफ तहसीलदार तथा धर्माबादचे नूतन तहसीलदार एस एन हांदेश्वर यांनी टाकला होता

धर्माबादचे नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांच्या तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत जे काही चालत त्यांच्यावर लक्ष असल्याचे तहसीलदार हांदेशवर यांनी सांगितले अवैध रेती माती मुरूम दगड या गोणखनिजाची अवैध रित्या वाहतूक होत असल्यास त्यावर आळा बसविण्यासाठी तहसीलदार म्हणून जबाबदारी काम करणार असल्याचे धर्माबादचे नूतन तहसीलदार हांदेश्वर यांनी सांगितले आहे 

 


Post a Comment

0 Comments