नायगाव तहसील कार्यालयात कर्तव्यदक्ष नूतन महिला तहसीलदार यांनी तहसीलचा पदभार स्वीकारल्यामुळे आमच्या स्नेही तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मंजुषाताई भगत यांचे तहसील कार्यालयात गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करून तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत
नायगाव शहर व नायगाव तालुक्यातील विविध जनहितार्थ विषयावरती चर्चा करण्यात आल्या असून तालुक्यातील शेतकरी कामगार मजदूर बांधवांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पणे प्रयत्न करण्याt येईल असे आश्वासन नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषा भगत यांनी नायगावचे गजानन पाटील चव्हाण यांना दिले आहे
तहसील कार्यालयात या सखोल बैठकीच्या दरम्यान महिला तहसीलदार भगत मॅडम यांनी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवून कामानिमित्त येणाऱ्या लोकांची परिपूर्ण काळजी घेण्यात येईल असे सांगत तहसीलदार मनीषा भागत याने जनतेच्या हितासाठी काम करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
यावेळी उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा. चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख नायगाव गजानन रामराव पाटील तमलुरे, सहाय्यक निबंध कार्यालय नायगावचे सुनील गनलेवार साहेब सुभाष अण्णा नरतावार शिवाजी विभुते सह मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते

0 Comments