Header Ads Widget

ग्रामपंचायत कार्यालय घुंगराळा यांच्यासह जि.प. हायस्कूल आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा सरपंच राधाबाई जोगेवार व ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे यांची माहिती

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयासह जिल्हा परिषद हायस्कूल व अयोग्य उपकेंद्र तसेच अंगणवाडी एक दोन तीन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जुन २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय भव्य योग दिन मोठया उत्साहात करण्यात आला आहे
गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार व गावचे ग्रामविकास अधिकारी हणमंतराव बाबाराव पाटील शिंदे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला असी माहिती दिली आहे तालुक्यातील मौजे घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा त्याच बरोबर कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे यावेळी शाळेच्या विध्यार्थानी व विध्यार्थीनी व शिक्षक ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार महिला सरपंच प्रतिनिधी महोनराव जोगेवार यांच्या विशेष उपस्थित संपन्न झाला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी सांगितले आहे 

घुंगराळा हायस्कूलचे शिक्षक बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार ग्रामविकास अधिकारी हनमंत शिंदे मुख्याध्यापक बोडके बी आर अंगणवाडी ताई द्रोपदाबाई शिरोळे व अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांकडून योग दिन साजरा करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments