भारतीय लोकशाहीत नांदेड जिल्ह्याच्या भोकरच्या शहरात महापुरुषाची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यासाठी दिनांक २५ जुन २०२३ रोजी पॅंथर महागर्जना परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदला तमाम बांधवानी उपस्थित राहण्याचे जिल्हा महासचिव निखिल हंकारे व अशित सोनुने यांनी केले आहे
जिल्हाच्या भोकर या ठिकाणी सदरच्या परिषदचे आयोजन करण्यात आले व यावेळी विशेष मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असल्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे
लोकशाही आणि लोकशाहीतील मानव धर्म एकत्रित पणे आल्या शिवाय महापुरुषाच्या जयंती सोहळ्याचे आयोजन अशक्य होत असल्यामुळे ऑल इंडिया पॅथर सेना नांदेड जिल्हा महासचिव अशित सोनुने या परिषदचे आयोजन केले आहे
भोकर येथे निखिल हंकारे ऑल इंडिया पॅथर सेना नांदेड जिल्हा महासचिव अशित सोनुने भोकर तालुकाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना यांनी आज पर्यंत केलेले कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी पुतळ्याच्या जागेचा प्रश्न जल समाधी असे भरपूर कार्य यांनी केले आहे
शहरात तालुका याठिकाणी संयुक्त जयंती साजरी करण्यात यावी यासाठी पॅंथर महागर्जना परिषद आयोजित केली असून या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महासचिव निखिल हंकारे व अशित सोनुने केले

0 Comments