माधव पवार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे जिल्ह्यातील राजकीय पुढारी विविध विकासाच्या बाबतीत निधीच्या संदर्भात महत्वाच्या भेटी भेटी घेत असतात तर कोणी सत्तेच्या मोहापायी चव्हाण यांच्या सोबत चर्चा करीत असतात परंतु उमरी तालुक्याचे शेतकरी नेते तथा काँग्रेसचे कवळे गुरुजी हे सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी भेट घेतली असावी अशी चर्चा आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यां समोर अनेक समस्या आहेत ते सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा प्रश्न असेल अथवा गायी म्हेसीचा प्रश्न असेक सोडविण्यासाठी शेतकरी नेते तथा काँग्रेसचे कवळे गुरुजी हे नेहमी प्रयत्नशील असतात त्यानुसार माजी अशोकराव चव्हाण यांच्या सोबत गुरुजी चर्चा करत असावेत

0 Comments