राज्याच्या राजकारणात स्वतःच्या सैलीतुन अख्या राज्याचे लक्ष वेधून घेणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दिनांक १९ मे २०२३ रोजी मेळाव्याच्या निमित्ताने दिनांक १८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ठिकाणी ९ वाजता आगमन होणार असल्यामुळे त्यांचे नरसीच्या चौकात जंगी स्वागत तालूका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंबडे यांच्या वतीने करण्यात येणार आहे
नायगाव तालुक्यातील नरसीच्या चौकात खासदार राऊत यांचे आगमन होत असल्यामुळे त्यांचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या तमाम शिवसेनेनचे कार्यकर्ते जंगी स्वागत करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्षानी दिली आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिनांक १८ मे २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे हैद्राबाद येथून ५ ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे निघणार आहेत
तर संध्याकाळी ९ वाजता नरसीच्या चौकात आगमन होणार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नरसी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेनचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांनी केले आहे

0 Comments