Header Ads Widget

वजीरगावच्या सेवा सहकारी सोसायटी नूतन चेअरमन माणिका रामकिशन पाटील ढगे तर व्हाईस चेअरमनव्यंकटी किशन पाटील ढगे यांची निवड !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच करण्यात आली या निवडी दरम्यान नूतन चेअरमन म्हणून माणिका राम किशनराव पाटील ढगे तर व्हाईस चेअरमन म्हणून व्यंकटी किशन पाटील ढगे यांची बिन विरोध निवड करण्यात आली असल्यामुळे सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित पदधिकाऱ्याचे गावच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आली आहे 

तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडीत चेअरमन माणिका राम किशनराव पाटील ढगे तर व्हाईस चेअरमन म्हणून व्यंकटी किशन पाटील ढगे यांची बिन विरोध निवड करण्यात आली यावेळी सदस्य माजी सरपंच विश्वंभर शेषराव पा.ढगे, दादाराव देवराव पा. ढगे, किसन पांडुरंग पा. ढगे, हनुमंत गुणाजी पा. ढगे,केरबा लक्ष्मण माने, दादाराव दिगंबर पा. ढगे व्‍यंकटी राघोबा पा.ढगे महिला सदस्या सौ प्रभावती बळवंत पा. ढगे सौ काशाबाई माधवराव पा. ढगे, आनंदा सोपान वाघमारे हे संचालक उपस्थित होते

वजीरगावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव चंद्रभान पा. ढगे, माजी सरपंच हनुमंतराव वामन पा ढगे, वैजनाथ व्‍यंकटी पा. ढगे अवधूत धोंडीबा पा ढगे, बळीराम संभाजी पाटील ढगे, विजय पाटील ढगे संजय पाटील ढगे गोविंद पा ढगे, शिवाजी माने, बालाजी बापूराव पा. ढगे गणपती संभाजी पा. ढगे,  शिवाजी जकोजी पा ढगे , कोंडीबा दतराम पा. ढगे मारोती व्‍यंकटी ढगे,पंडित बापूराव पा ढगे आदी मान्यवर उपस्थित होत होते 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री ए. बि. राठोड साहेब व सेवा सहकारी सोसायटीचे सचिव साहेबराव जंगिलवाड यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments