Header Ads Widget

दमदार नेतृत्वाची दमदार शैली नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध काढली शिवराज पाटील होटाळकर

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षात काम करत असलेले माजी शिक्षण सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटागळकर यांच्या दमदार नेतृत्वाची दमदार शैली वाढली असल्यामुळे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध काढली आहे
भाजपातील राजकारण डोळस विचाराने न होता कुठे तरी वेगळा दिशेने जात असल्याने कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत भारतीय जनता पार्टीचे मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पक्षाचे अनेक कार्यकर्ते होटाळकर यांच्या गटाकडे जुटली असल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत असल्याचे सांगण्यात येत आहेखऱ्या अर्थाने नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्ष वाढीसाठी एकीकडे प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे भाजपा मध्येच राजकीय गट निर्माण झाले असल्यामुळे भाजपातील गट आणि तट येणाऱ्या आघामी काळात त्यांच्या राजकीय मतभेदामुळे बाजूला सारून एकत्रित राहतील की नाही यांचा अंदाज लावणे कठीण झाले आहे

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी त्यांच्या दमदार शैलीतून नायगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध काढले आहे 

Post a Comment

0 Comments