महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधवराव पावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आघामी काळात उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार व्हावेत म्हणून युवा उद्योजक कैलास बोंडले यांच्यासह मारोतराव जी कंटेवाड यांच्या वतीने जिल्हाप्रमुखाला मनःपूर्वक नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचा कारभार व सदरची शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्हाप्रमुख माधवराव जी पावडे यांचा भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील काँग्रेस पक्षाचे युवा उद्योजक कैलास बोंडले यांच्यासह मारोतराव कंटेवाड यांनी भावी आमदार होणारच या विचारातून शुभेच्छा दिल्या आहेत
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने काम करीत असताना व नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष प्रमुखांनी नांदेड जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख केले असल्यामुळे सदरचा शिवसेना पक्ष हा भविष्यकाळात मोठा सक्षम होईल सन २०२४ साली उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार नक्की होतील अशी अपेक्षा घुंगराळ्याचे युवा उद्योजक कैलास बोंडले यांनी व्यक्त करीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ही दिल्या आहेत

0 Comments