मुदखेड तालुक्यातील बारड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदार बालाजी रामजी लोमटे यांनी १ मे २०२३ रोजी आपले कर्तव्य पार पाडून नांदेड येथील घराकडे मोटर सायकलीने जात असताना वाटेत वादळी वाऱ्या गाराच्या पावसाने खैरगाव पाटी जवळ रस्त्यावर झाड पडले होते
सदरची घटना पेट्रोल पंपा जवळ रस्त्यावर पडलेल्या झाडावर जेमादाराची मोटर सायकल धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जेमादारास नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
तालुक्यातील मुदखेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष मयत ठाणे अंमलदार बालाजी रामजी लोमटे बक्कल क्रमांक २४१९ हा आपले कर्तव्य मोठया जिगिरीने बजावून घरा जात होते परंतु वाटेतचा त्यांचा अपघात झाला ते गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना दिनांक १० मे २०२३ रोजी जेमादार बालाजी रामजी लोमटे यांचा डॉकटर्सनी मृत्यू घोषित केला आहे

0 Comments