Header Ads Widget

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे अर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मिळावा थाटात संपन्न


बिलोली प्रतिनिधी : वैभव घाटे :- 


बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव मध्ये रिजर्व बँक आॕफ इंडिया प्रकल्पा अंतर्गत बँक आॕफ महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँक संचलीत क्रिसिल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र मौजे गंजगाव येथे १० मे २०२३ रोजी  संपन्न झाले  यावेळे सरपंच प्रतिनिधी हानमंतराव कनशेटे यांनी शाखाधिकारी केरुरे यांचा सत्कार करण्यात आला आहे

बसवंत बावलगावे उपसरपंच प्रतिनिधी यानी प्रभाकर शिंदे सराच सत्कार केले तर मारोती घाटे यानी वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे कार्यक्रम संपन्न झाल्यावर पुढे बोलताना शाखाधिकारी केरुरे सर आसे मनाले आहे

बँकेतील खातेदाराने बँकेच्या सर्व योजनाचा फायदा घ्यावा अटल पेन्शन योजन प्रधानमंञी जिवन ज्योती योजन प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना या सर्व योजना शासनाचे आसुन एखाद्या व्यक्ती अचानक पणे निधन होतो तर या योजनेतुन दोन लाख रुपये मिळतात उदाहरण पाहायाच म्हणजे तुमच्या गावातील महीला वारस दाराला वैभव घाटेच्या माध्यमातून दोन लाख रु धनादेश देण्यात आले आहे

यावेळी बँक मिञ  वैभव घाटेने सुञसंचालन केले तर  आभार प्रभाकर शिंदे याने मानले या कार्यक्रमाला सुहास देवकरे अंगणवाडी ताई अरुणा मठपती चंद्रकला घाटे रेखा स्वामी बचत गटातील सिआरपी शिवकांता वनरवाड लिपीका  सुनिता डूबकवाड अनवर पठान शालेय शिक्षण समितीचे आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते प्रभाकर शिंदे मनीवाईज सेंटर मॕनेजर दर्शन वाघमारे समन्वयक गावातील तरुण वर्ग खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments