Header Ads Widget

माळ ईकळीचा मतिमंद मुलगा बालाजी माधव सूर्यवंशी कुठे आढळल्यास संपर्क करावा - आईची विनंती !!

मारोती इबितवार
नायगाव तालुक्यातील मौजे माळईकळी येथील रहिवासी असलेले माधव सूर्यवंशी यांचा मुलगा बालाजी माधव सूर्यवंशी वय २५ ते ३० वर्षा राहणार इकळीमाळ हा मतिमंद असल्यामुळे दिनांक २० मे २०२३ रोजी पासून घरातून निघून गेला असून सदरचा मुलगा हा कोणाला आढळून आल्यास संपर्क करावा अशी विनंती त्यांची आईने केली आहे

तालुक्यातील मौजे ईकळी माळ येथील रहिवासी माधव सूर्यवंशी यांचा मुलगा बालाजी माधव सूर्यवंशी वय ३० वर्ष २० मे रोजी घरातून निघून गेला असून तो मती मंद बोलता येत नाही अंगावर काळा पॅन्ट आणि डब्या डब्याचा हातात चरवी व दोन कप आहेत पायाला चप्पल त्याच्या डाव्या हातात दुसरा एक पॅन्ट राहतो अशी त्यांची ओळख असल्याचे त्यांची आई -

मोबाईल नंबर - ८४०८८१७९०७ संपर्क करण्यात यावा ही विनंती आहे 

Post a Comment

0 Comments