Header Ads Widget

कुंटूरच्या मार्केट कमिटीवर बरबडा सर्कला दोन महत्वाचे पद एक सभापती दुसरा उपसभापती पद मिळाल्याने बाळासाहेब धर्माधिकारी व मनोज पाटील मोरे टाकळीकर खुर्चीवर विराजमान !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद गटासह बरबडा जिल्हा परिषद गट हा मोठया तगड्या राजकीय पुढाऱ्याचा असल्यामुळे या दोन्ही गटाकडे राजकीय पुढाऱ्याचे लागून असते त्याच पद्धतीने काल परवाच कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुका पार पडल्या आहेत

नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह राजेश देशमुख कुंटूर यांच्या माध्यमातून बरबडा विभागाला दोन महत्वाची पद मिळाली एक सभापती दुसरा उपसभापती असे आहेत

नायगाव तालुक्यातील सदरच्या कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडी दरम्यान सभापती पदी म्हणून आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर तर उपसभापती म्हणून मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर हे सन्माचे पद राजेश देशमुख कुंटूरकर यांनी दाजीमुळे बहाला केले आहे

तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकी दरम्यान माजी आमदार वसंतराव चव्हाण व राजेश देशमुख कुंटूरकर यांची कुंटूरच्या मार्केट कमिटीवर काँग्रेस व भाजपाची युती झाली पाहिजे या डोळस विचारातून सदरची युती महत्वाची घडून आणल्या गेली आहे

बरबडा सर्कलचा नूतन सभापती व उपसभापतीच्या सन्मानिय खुर्चीवर आंबादासराव धर्माधिकारी व मनोज पाटील मोरे टाकळीकर विराजमान झाले असल्याचा अभिमान बरबडा जिल्हा परिषद गटाला वाटत आहे


Post a Comment

0 Comments