Header Ads Widget

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जनतेसह कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या निर्णय मागे घेऊ शकतात ? -

       माधव पवार
देशासह राज्याच्या राजकारणात राजकीय वादळ निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार कालपरवाच राजकारणातुन निवृत्त व अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे

त्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या अनेका राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते अनेक जन राजीनामे देण्याच्या तयारीत असल्यामुळे जनतेसह कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन तो निर्णय आज मागे घेऊ शकतात असा कार्यकर्त्याना विश्वास वाटत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य अथवा अयोग्य राज्यातील राष्ट्रवादीला व त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली ? आहे

जर मा शरद पवार यांनी राजीनामा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असो कार्यकर्ते भाजपा पक्षाचा रस्ता धरू शकतात  कारण मा शरद पवार मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे तमाम जनता सांगत असून पवार यांनी आज दिनांक ५ मे २०२३ रोजी काय निर्णय घेणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे 

Post a Comment

0 Comments