नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील वानोळातांडा कंदुरीच्या मटणातून २७ जनाला विषबाधा ? झाला असल्याचे धक्कादायक घडली असून सध्याच्या परिस्थिती मध्ये जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह आवकळी गारासह पाऊस पडत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि कंदुरीच्या कार्यक्रमातील मटण बंद फ्रिज मध्ये ठेवून त्या मटणाचा वापर केला असल्यामुळे वीस बाधा झाला असल्याची प्रार्थमिक माहिती मिळते आहेसदरील घटनेचे सविस्तर वर्त असे की माहूर तालुक्यातील वानोळा तांडा येथे कंदुरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते परंतु दिनांक ३ मे २०२३ रोजी सदरच्या मटणातून सत्तावीस जनाला विषबाधा झाला असल्यामुळे गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते असून सदरील रुग्णालयातील रुग्णाची प्रकर्ती स्थिर असल्याचे दवाखान्याच्या सूत्रांनी सांगितले आहेकंदुरीच्या कार्यक्रमात विषबाधा झालेले दत्ताराम राठोड बळीराम राठोड नितीन राठोड विलास पवार संगीता राठोड नम्रता राठोड सृष्टी पवार हरीश राठोड क्रिश राठोड अनिल राठोड संतोष चव्हाण सोनू राठोड क्रांती राठोड ललिता राठोड प्राजंल राठोड विजय राठोड कोमल राठोड रामराव राठोड शिवपाल राठोड नमीबाई जाधव भारती पवार रंजना राठोड चंद्रकला राठोड जागेश्वर आडे अर्जुन चव्हाण प्रेमीला आडे सर्व राहणार वानोळा तांडा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत
गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे शर्थीचे रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments