Header Ads Widget

उमेश शिंदे यांचे दुख:द निधन

नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क :-

हिमायतनगर वाढोणा येथील रहिवासी असलेले दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर मारोती शिंदे यांचे कनिष्ठ चिरंजीव उमेश परमेश्वर शिंदे वय २३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दिनांक ५ मे २०२३ रोजी सकाळी ५ वाजन्याच्या दरम्यान निधन झाले आहे

छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरानी शर्तीचे उपचार केले होते परंतु उपचारासाठी तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे

त्याच्यावर  दिनांक ५ मे २०२३ रोज शुक्रवारी दुपारी ३ वाजन्याच्या दरम्यान लकडोबा चौक हिंदू स्मशान भूमी हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे 

Post a Comment

0 Comments