नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले नायगाव विधानसभा मतदारसंघातील दमदार राजकीय पुढारी तथा जन सामान्य माणसाचे नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी घुंगराळा येथे कडाक्याच्या उन्हाळ्यात उभा टाकून कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गां वरून नांदेड कडे जात असताना मोजे घुंगराळा येथे जनसामाने शेतकऱ्यांसह कार्यकर्ता मा.शिवराज पाटील होटाळकर यांना दिसताच
त्यांची कार जाग्यावरच उभे समस्या जाणून घेतल्यामुळे नेता असावा तर असा असे ही जनतेतून बोलल्या जात आहे
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या दिलदार नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्त्ते त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यांच्या कर्तव्यशील प्रणालीमुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांचा समूह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे एक दिलदार व्यक्ती मत्व आहेत
घुंगराळा येथे मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या पाठी शेकडो कार्यकर्ते मागे खंबीरपणे उभा टाकत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वातुन भाजपा चांगल्या प्रकारे नायगाव विधानसभा मतदार संघात काम करीत असल्याचे वास्तव चित्र नायगाव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाकर राजकारणी असले तरी जनसामान्य कार्यकर्त्याच्या सोबत उन्हात उभे टाकून त्यांच्याशी बातचित करत कार्यकर्त्यानो भाजपाची फळी मजबूत करा असे ते सदरच्या भेटी दरम्यान सांगितले आहे

0 Comments