Header Ads Widget

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी वर्ष महोत्सव माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मा.आमदार वसंतराव चव्हाण


माधव पवार / मारोती इबितवार - 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शताब्दी महोत्सव व एटीएम मोबाईल वाहन, सोनेतारण कर्ज व एटीएम सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे 

त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.आ वसंतराव चव्हाण, उपाध्यक्ष हरिअर राव भोसीकर, संचालक मा.खा भास्करराव पाटील खतगावकर, खा प्रतापराव पाटील चिखलीकर, मोहनराव पाटील टाकळीकर, नागेश पाटील आष्टीकर, हनुमंतराव बेटमोगरेकर, दिनकर दहिफळे आदी वेळी उपस्थित होते 

 गोविंदराव शिंदे नागीलीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, मारोतराव कवळे गुरुजी, प्रवीण पाटील चिखलीकर, बाबुराव कदम कोंढेकर, विजयसिंह देशमुख कैलास देशमुख गोरठेकर, श्याम कदम, राजेंद्र केशवे, शिवराम लुटे, व्यंकटराव जाळने, श्रीमती विजयाताई शिंदे, सौ संगीता पावडे, सविता मुसळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अजय कदम, तसेच समस्त अधिकारी व कर्मचारी वृंद नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेडच्या कार्यक्रमाला उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments