महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी राज्यातील खेड्या पाडयातील किरकोळ कारणा वरून गावांत होणारे वाद कोर्ट कचेरी व पोलीसात जाण्या ऐवजी गावात मिटले पाहिजे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची निर्मिती केली परंतु चार ते पाच वर्ष सदरची मोहीम प्रभावीपणे राज्यात राबविण्यात आली आहे
ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्ह्याला ब्रेक लागेल का ? शुल्लक कारण गावांत तणावाचे वातावरण तंटामुक्ती समिती नावालाच असल्यामुळे असे गंबीर प्रकरण ग्रामीण भागात घडत आहेत
परंतु काही वर्षाच्या नंतर तंटामुक्त समितीच्या मोहिमेला व अध्यकक्षणा फारसे महत्व मिळत नसल्यामुळे गावातील शुल्लक तंटे पोलीस ठाण्या पर्यंत जाऊन ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याला मोठा उत्त येत आहे
राज्यातील राज्य सरकार यांनी राज्याचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीला जास्तीचे महत्व देऊन जर सदरची मोहीम प्रभावीपणे राबविल्यास कोर्टात व पोलीस ठाण्यात जाणारे शुल्लक कारणा वरून उद्भभोवणारे वाद हे गावातच मिटतील गाव अतिशय शांत पद्धतीने नांदेल यात काही शंका नाही नसल्याचे ही जनतेतून बोलल्या जात जात आहे
ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम ८५ टक्केच्या वर नष्ठ होताना दिसून येत असून केवळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्षाचे काम कार्यक्रमाच्याच ठिकाणी पडत असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत असल्यामुळे शुल्लक करणा वरून होणाऱ्या ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याला कुठे तरी ब्रेक बसले पाहिजे या मागचा उद्देश आहे
आहे

0 Comments