Header Ads Widget

लोकनेते बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी केलेल्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला अखेर यश ऊंचेगाव ते भानेगाव कयाधु नदिवरील पुल बांधकामाचा २७ मे रोजी भूमिपूजन सोहळा !!

विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे :-:
हदगाव तालुक्यातील दिनांक २७ मे २०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता मा.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठाणे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित खासदार श्री हेमंत पाटील व हदगाव हिमायनगरचे लोकनेते बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत 

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये सदरचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असून सदरचा कार्यक्रम संपल्यांच्या नंतर 
डॉ. श्रीकांत शिंदे हे  ठीक ११ वाजता  शासन आपल्या दारी हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सुमन गार्डन हादगाव येथे मार्गदर्शन करणार आहेत

हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनते सहजन सामान्य माणसानी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे संयोजकांनी 
लोकनेते बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी आवाहन केले आहे 


 

Post a Comment

0 Comments