Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८ मे रोजी रस पोळीचे आयोजन

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा असलेले उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान श्री म्हाळसांकात तीर्थक्षेत्र यांचे दर्शन घेऊन रस पोळी भोजनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावासियासह परिसरातील गावकऱ्यांना मा.वसंत पाटील यांच्या माध्यमातून रसाळीचे भव्य आयोजन करण्यात आले असून वाढदिवस हा लक्षवेधी ठरणार आहे

तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांचा वाढदिवस दिनांक २८ मे २०२३ त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यातून नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावण्यात येणार असल्यामुळे सदरच्या वाढदिवसाच्या बॅनरने घुंगराळा नगरी आकर्षण दिसणार असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत  

घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सोगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या रस पोळीच्या कार्यक्रमासाठी खाजगी यंत्रणा राबणार असल्याने व प्रथमच असा भावी दिवे वाढदिवस घुंगरा नगरीत साजरा होत असल्याचे सांगण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments