हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रहिवासी असलेले सुधाकरराव देवसरकर यांच्या पत्नी गावच्या ज्येष्ठ महिला माजी ग्रामपंचायत सदस्या वनिताबाई सुधाकरराव देवसरकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारास साथ न दिल्यामुळे दिनांक २६ मे २०२३ रोजी दुपारी १ वाजता निधन झाले आहे
तालुक्यातील पळसपूर येथील जेष्ठ महिला तथा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या स्व वनिताबाई सुधाकरराव देवसकर यांनी शेवटचा निरोप घेतला त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातू नाती पंतू असा मोठा परिवार आहे
त्या शेषेराव सुधाकर देवसरकर यांच्या आई होत्या त्यांच्यावर २७ मे २०२३ मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी म्हणजे पळसपूर येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूज तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

0 Comments