Header Ads Widget

बडापाड येथे देवदर्शनाला जात असलेल्या बिलोली तालुक्याच्या आमदपूर येथील बाप लेकीचा बस व मोटार सायकलच्या अपघातात मृत्यू - निजामाबाद जिल्ह्यातील वर्णी येथील घटना :=


निजामाबाद / वर्णी : माधव पवार

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मौजे अमदपूर येथील रहिवासी असलेले शादुल शेख व त्यांची मुलगी ही तेलंगणा राज्यात असलेल्या निजामाबाद जिल्ह्यातील वर्णी येथे बडापाडच्या देवदर्शनाला यांनी जात असताना दिनांक १ मे २०२३ रोजी दुपारी आडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बस व मोटार सायकलच्या अपघातात ठार झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगण्यात येते आहेजिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आमदपूर येथील रहिवासी असलेले शेख शादुल व त्याच्या ९ वर्षीची कु.अंशेरा  शादुल शेख हे बाप आणि मुलगी बडापाड येथील देवदर्शनासाठी अदमपूर येथून जातं होते परंतु वाटेतच त्यांच्यावर काळाचा घाला पडला बस आणि मोटार सायकलच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्यामुळे आमदपूर गावावर शोकाकुल वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती मिळते आहे तेलंगणा राज्यातील वर्णी रोडवर झालेल्या अपघातात मोटर सायकल व बस या दुर्दैवी घटनेत अमदपूर येथील शेख शादुल व त्याच्या ९ वर्षीय कु. अंशेरा या बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यु झाला या सदरील दुर्दैवी घटनेची आदी माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु माहिती मिळू शकली नाही हे वास्तव आहे

बडापाड येथे देवदर्शनाला जात असलेल्या बिलोली तालुक्याच्या आमदपूर येथील बाप लेकीचा बस व मोटार सायकलच्या अपघातात मृत्यू - निजामाबाद जिल्ह्यातील वर्णी येथे घटना घडली आहे 




Post a Comment

0 Comments