Header Ads Widget

घुंगराळा येथे सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजने अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन -


नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क -

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे गावच्या सरपंच विद्यमान राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते नुकताच विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला असून यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती विकास योजने अंतर्गत योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले 

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे अंदाजे एकूण ५७ लाख रुपयाच्या कामाचा सुभारंभ सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या हस्ते पार पडला असून यात डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजने अंतर्गत ११ लाख रुपये स्म्शान भूमी १५ लाख रुपये वित्त आयोग २४ लाख रुपये अन्य निधीच्या माध्यमातून ६ लाख रुपये आदी कामाचे भूमिपूजन सरपंच राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे 

घुंगराळा नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार मा.उपसरपंच भगवानराव पाटील सुगावे,ग्रा.पं.सदस्या किसनाबाई कळकटवाड,साहेबराव पाटील सुगावे मा विस्तार अधिकारी, बापूराव पा.सूगावे मा.सचिव आनंदराव यमलवाड मा तालुका कृषी अधिकारी, सदाशिवराव जक्केवाड,व्यंकटराव बोधनकर,जळबा पाटील सुगावे, गोविंदराव बानेवाड,मारोतराव कंचलवाड,कोंडीबाराव कंचलवाड, पंडित पाटील मोहनराव जोगवार देविदास पाटील सूगावे सुगावे आदी यावेळी उपस्थित होते 

बालाजीराव तुरटवाड,तुळशिराम कळकटवाड, कैलास पाटील सुगावे,माधव पाटील सुगावे,शेख गणी टेलर,माधव यमलवाड,व्यंकटराव पा ढगे,तिरुपती पा ढगे,तुकाराम कळकटवाड,विलास बोंडले,अमित बोडले,शिवाजी गणोजी पा सुगावे,बाबुराव तुरटवाड भगवान पाटील सुगावे,गोविंदराव कंचलवाड, सुनील सुगावे,शंकर पाटील ढगे,कैलास पाटील ढगे,मोहनराव पा सुगावे,धनराज पाटील ढगे,गणेश विश्वंभर पाटील सुगावे,मोहनराव बालाजी पाटील सुगावे,साहेबराव शामराव पाटील सुगावे आदी उपस्थिती होते 

गंगाधरराव पाटील,माधव विश्वनाथ पाटील ढगे, भाऊराव पाटील ढगे,वहीदोदिनसाब शेख,खाजासाहब शेख,अजीम शेख, उमेश तिरपत पाटील सुगावे,सतीश शंकरराव पा सुगावे,उमेश पा सुगावे, माधवराव गजभारे,दीपक गजभारे, लक्ष्मणराव यमलवाड दिलीपराव पाटील ढगे,प्रशांत पाटील सुगावे, बाबाराव पाटील सुगावे,आनंदराव पांचाळ,शंकरराव दिगंबरराव गंगासागरे. दिगंबर सूर्यवंशी पांडुरंग सूर्यवंशी चंद्रकांत सूर्यवंशी दिगंबर सूर्यवंशी साईनाथ जाधव पवार ग्राम विकास अधिकारी एच.बी.शिंदे बाजीराव ढगे रामचंद्र ढगे सचिन गजभारे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments