नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथे नवचैतन्य जयंती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष पदा वरून बोलताना भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळाकर म्हणाले की गोरगरीब घटकातील विध्यार्थीना माध्यमातून आंबेडकर घडवा असे मौलिक प्रतिपादन ती सोहळ्याच्या कार्यक्रमात केले आहे
तालुक्यातील नरसी येथील आयोजित करण्यात आलेल्या नवचैतन्य जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर होते प्रमुख पाहुणे रामतिर्थ पोलीस ठाण्याच्ये पोलीस निरीक्षक संकते दिघे, प्रकाश पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, संभाजी पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे,भास्कर पाटील भिलवंडे, सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे, याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे
नरसी अध्यक्ष समारोप करताना माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील पुढे म्हणाले की पुरुषाच्या जयंती मध्ये आवळ खर्च करण्यापेक्षा राजकीय पुढाऱ्याना हरे तुरे घालण्यापेक्षा तोच खर्च बचत करून घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वापरला तर तुमच्या शिक्षणाची प्रगती होईल त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून च्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांना आंबेडकर घडवा असे ही होटाळकर यांनी आवाहन केले आहे
डॉ. संतोष मोरे, सय्यद सद्दाम, अनिल पवळे, संतोष कुडके, तलाठी बामणीकर, पोलीस पाटील इब्राहिम बेग पाटील, श्रीपत कांबळे कार्यक्रमाचे आयोजक एन.डी.नरसीकर, डी.के हाणवटे अनिल गायकांबळे सर,सोपान भेदे,शंकर भेदे,,नारायण भेदे,रावसाहेब भेदे व सिध्दार्थ तलवारे , मोहिदिन सर, उत्तम नरसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नरसी फाटा चौकात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नवचैतन्य भिम जयंती मंडळ नरसी फाटा अध्यक्ष संतोष इरबाजी सोनकांबळे, उपाध्यक्ष रमेश वासरे, सचिव तरटे श्रीनिवास, सहसचिव संदिप भुसावळे, कोषाध्यक्ष हाणवटे देवीदास, कोषाध्यक्ष प्रकाश भीमराव डूमणे, यशपाल सुर्यवंशी, सदस्य साहेबराव भेदे, राहुल भेदे, आकाश भेदे, दिनेश भेदे, शुभम उत्तम भेदे, संतोष भेदे, साहेबराव भेदे, दिलीप पोटफोडे,
प्रन पोटफोडे, अमोल झगडे, श्रीकांत सूर्यवंशी, अनिल भेदे,शिवराज संतोष भेदे, सप्निल भेदे, विश्वजीत हाणवटे, सुभाष वाघमारे, जयदीप सोनकांबळे, गंगाधर इगळे व गावातील जेष्ठ नागरिक भीमसैनिक आदी जन उपस्थित होते,

0 Comments