नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे सोनार व सुतार समाजाला ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना संधी घुंगराळ्याच्या इतिहासात मिळाली नव्हती असे वसंत पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यमातून परत एखादा वार्ड क्रमांक २ मधील पोटनिवडणुकीत ओपन पुरुषातुनच संधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आणि विरोधकाना ओपन चॅलेंज करण्यात आले आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वार्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्यामुळे शासनाच्या अध्यादेशानुसार १८ मे २०२३ रोजी उमेदवाराचे भविव्य मत मतदान होणार आहे
सदरच्या उमदवाराचे भविव्य मत पेटीत बंद होणार असून दिनांक १९ मे २०२३ रोजी निकाल लागणार असल्याचे या वार्डातील निकाल म्हाळसाकांत ग्रामविकास पॅनलचा उमेदवार विजयी होणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी चॅलेंज केले आहे
घुंगराळा येथील ओबीसी निवडणूक आरक्षण रद्द झाले असल्यामुळे काही दिवसात होणारी ग्रामपंचायतची पोटनिवडणूकीत गोविंदराव पांचाळ यांच्या सौभाग्यवती रुक्कमीनबाई गोविंद पांचाळच उमेदवार नसल्याचा दावा करीत असताना ऐकावयास मिळत आहेत परंतु या पोट निवडणुकीत सुतार व सोनार समाजाला परत संधी मिळवून देण्यासाठी गोविंद पांचाळ यांच्या पत्नी रुक्कमीनबाई गोविंद पांचाळच उमेदवार राहणार आहेत असे वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे

0 Comments