माधव पवार
जिल्ह्यासह नायगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी जय्यत तयारी चालू केली आहे
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकारिणीची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून सदरची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाणार आहे
भारतीय राज्यघटना काराची दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती ग्रामीण भागात व शहरी भागात साजरी केली जाते जयंती सोहळ्यात भाग घेण्यासाठी सर्व समाज एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात जयंती सोहळा साजरी करण्यात येते

0 Comments