भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन महामानवाची जयंती साजरी करूया असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यू से बोलताना प्रतिक्रिया दिली आहे
राज्य घटना कारांची जयंती दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत असल्यामुळे सर्व घटकातील समाज बांधवांनी महामानवाच्या जयंतीत सहभाग घेऊन जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करूया असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी यांनी सांगितले आहे
भारतरत्न तथा युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आबेडकर यांची जयंती अख्या देशभरात मोठया उत्साहाने साजरी होणार असल्यामुळे जिल्ह्यासह ग्रामीण भागात ही तमाम सर्व समाज बांधवानी महामानवाच्या जयंती सोहळ्यात सहभाग घेऊन मोठ्या आनंदाने साजरी करूया व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाला मानाची मान वंदना करून पंचशील त्रिशरण म्हणूया असेही शिवराज पाटील होटाळकर असे सांगत होते सोहळ्याच्या निमित्ताने सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments