Header Ads Widget

सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ म्हणून एकच साहेब बाबासाहेब !!

       माधव पवार 
महानायक प्रज्ञासूर्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न महामानव डॉ भीमराव रामाजी आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा शहरी भागासह ग्रामीण भागात प्रज्ञासूर्याची जयंती सोहळा मोठया थाटात साजरा होत आहे 
     
          !!  सोनियाची उगवली सकाळ !!

सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ भीमाई माता प्रसूत होताह र्षित झाले ते रामजी पिता धन्न्य झाली कुळी सकपाळज न्मास आले भीम बाळता रीख चौदा एप्रिल माहेमहू गावात हे वारे वाहे ठेंगळे भासे आभाळ जन्मास आले भीम बाळ रूप तेजस्वी चंद्रा परी ते झळकत होते अवनी वरी ते केला सुखाने प्रतिपाळ जन्मास आले भीम बाळ मोठा झाला शिकला सवरला संदीपा मग पुढे तो ठरला जीर्ण रूढी चा कर्जनकार जन्मास आले भीम बाळ !!

            !!  !!  उद्धरली कोटी कुळे  !!  !!

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद पायातील
साखळदंड तडातड तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळेभीमा तुझ्या जन्मामुळे कुजे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडीमोल जीणे वामनचे होते
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे भारतीय घटना काराच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !!

     :: नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार ::

Post a Comment

0 Comments