लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नायगाव येथे बूथ सशक्तिकरण या आढावा बैठकीचे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा संघटन मंत्री मा.श्री.संजयजी कौडगे जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड यांची विशेष उपस्थिती होती नयगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सदरच्या विशेष बैठकीला व्यंकटराव पाटील गोजेगांवकर जिल्हा संघटन मंत्री नांदेड मा.श्री गंगाधर जोशी प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.बालाजी बच्चेवार,प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.राजेश कुंटूरकर,जिल्हा सरचिटणीस मा.श्री.शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस मा.श्री.श्रावण पाटील भिलवंडे माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.माणिकराव लोहगावे यांची उपस्थिती होती
नायगांव शहराध्यक्ष मा.श्री.शंकर पाटील कल्याण
भगवान पाटील लंगडापुरे, महेश देशपांडे,सचिन पाटील बेंद्रीकर,यशवंत पाटील गडगेकर, चंद्रकांत पाटील चव्हाण, प्रमोद वाघमारे माधव माचनवाड, गोविंद कदम, दीपक रुईकर, दत्ता पाटील मोरे, माधव धडेकर, संतोष पाटील सावरखेडकर, साईनाथ पाटील वडगांवकर, शिवाजी पाटील सावरखेडकर
कैलास पाटील,रामदास पाटील भाकरे, मंगेश पाटील
बाळासाहेब पाटील, गजानन पाटील चव्हाण, गजानन अशोकराव चव्हाण, माधवराव मोरे, व्यंकटराव कत्ते,सटवाजी मोदलवाड, नागेश पाटील,श्रीकांत पाटील, माधव उपाशे,शिवराज पांचाळ, रावसाहेब पाटील बेलकर,अविनाश पाटील चव्हाण, योगेश पवळे, राजू पाटील जाधव,भास्कर पाटील वडजे ,घनश्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते
वडजे, बळवंत शिंदे, आनेराये संदीप, गजानन भालेराव, प्रदीप देमेवार, दत्ता पाटील नारे,नायगाव तालुक्यातील पदाधिकारी शक्ती प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख,बुथ संयोजक उपस्थित होते

0 Comments