राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दीपावलीला गोरगरीब जनतेसाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून एक महत्त्वकांक्षी योजना लागू केली ती म्हणजे आनंदाचा शिधा शंभर रुपयात घरगुती संसार उपयोगी देण्यात आल्या होत्या त्यानंतर शासनाने गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्यात नसल्यामुळे कधी वाटप होणार यांची चर्चा झाल्याचे ऐकावयास मिळाले आहे
नायगावचे प्रभारी तहसीलदार निळे यांच्या आदेशानुसार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नायगावचे तहसीलदार निळे यांच्या आदेशानुसार नायफ तहसीलदार जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल करकून दराडे मॅडम यांच्यासह गोडाऊन किपर शेख इनूस यांनी वाटपाचा शुभारंभ केला असल्याची माहिती इनुस शेख नायागांव यांनी दिली आहेशासनाकडून आलेला आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी नाही तहसीलदार जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली आवल कारकुन दराडे मॅडम गोडाऊन कीपर इनुस शेख यांच्यासह मुकदम माधवराव कांबळे नामदेव शिवनकर गुरुनाथ कदम एस सोनकांबळे यांनी स्वस्त धान्या दुकानदार पिंटू गायकवाड, स्वस्त धान्य दुकानदार यांना आनंदाचा सिधा वाटप करण्यासाठी त्यांच्यापासून शुभारंभ करण्यात आला असल्याची ही माहिती शेख इनुस यांनी दिली आहे

0 Comments