नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची तूटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत असल्याची चर्चा होत असली तरी शेकडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही मदत पडली नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे
राज्यातले सरकार असे तर भीमा कंपनी धारक तसेच सदरची रक्कम ही अतिशय अल्प असल्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टाच उठले की काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे
तालुक्यातील शेतकरी दररोज या तुटपुंज्या विम्याच्या रकमेसाठी बँकेला जाऊन चकरा मारत आहेत काही शेतकरी एटीएम च्या दोहरे आपले खाते चेक करून घेत आहेत तरी सदरच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर एकही रुपया जमा होत नसल्याचे संताप जनक चर्चा होताना एका वेळेस मिळत आहे
शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेतीनशे ते चारशे रुपये जमा होत असल्याचे चर्चा होताना हे ऐकावयास मिळत आहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात व जिल्ह्यात चांगल्या प्रकारे चालत असताना सुद्धा या बँकेच्या शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतेही रक्कम शासनाची पिक विमा असो की अनुदान असो की पंतप्रधान योजनेअंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये असो खात्यावर जमा होण्यासाठी वेळ लागतो तशाच पद्धतीने काही बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची तुटपुंजी रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येते
परंतु अद्याप तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली नसल्याने शेतकरी राजा हैराण असल्याचे दिसत आहे

0 Comments