माधव पवार
नांदेड कडून भोकर कडे येत असलेल्या भोकरच्या तरुण युवकांचा मुदखेड तालुक्यातील बारड जवळ झालेल्या मोटरसायकल व ट्रकच्या भीषण अपघातात सदरचा युवक जागीच ठार झाल्याची घटना बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगण्यात येते सदरचा तरुण युवक जागीच ठार झालेल्या युवकांच्या कानात हेडफोन ? असल्याचे सांगण्यात येते
बाराड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या दुर्दैवी घटनेत भोकरचा युवक हा जागीच ठार झाला सदरची घटना बारड जवळ जवळ घडली या अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव गजानन आदिनाथ बिजम्मावर राहणार भोकर असे असून तो भोकरचा रहिवासी असल्याची ? माहिती मिळते आहे
तालुक्यातील मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेच्या संदर्भात सदरील घटनेचा पंचनामा पोलिसांनी केल्याचे सांगण्यात येते परंतु सदरचा तरुण हा भोकर येथील असल्याचे सांगण्यात येते आहेहा युवक काही तरी कामासाठी नांदेडला गेल्याचे सुद्धा सांगण्यात येते तो परत येत असताना बारड जवळ त्यांच्या मोटर सायकलचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला सदरच्या ट्रकचा टायर त्यांच्या दोन्ही पायांच्या मध्ये चडला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे

0 Comments