हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सर्व गावातील व सर्व धर्मातील बाई लेकीला बोलवून समस्त अशा गावकऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करून गावकऱ्यांनी कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न केला आहे या सदरच्या कार्यक्रमाला गावातील व सर्व बैलेखे आणि परिसरातील भाविक भक्त सदरच्या कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित होते अशी माहिती नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधीनी दिली आहे
तालुक्यामधील पळसपुर येथे सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर भव्य दिव्य असे काम करण्यात आले त्या मंदिराच्या कलशारहोण्याचा कार्यक्रम दिनांक २३ रोजी करण्यात असून
या कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये माधव महाराज बोरगडीकर यांच्या हरि किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे आयोजन पळसपुर येथील ग्रामस्थांनी केला असल्यामुळे माहूरगडचे श्याम भारती महाराज यांच्या हस्ते सिद्धिविनाकाच्या गणपती मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे
शहरी भागात असो अथवा ग्रामीण भागात असो पारंपारिक पद्धतीने व पुरातन काळातील परंपरा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही देवस्थानाच्या कलशारोहराला सर्व जाती धर्मातील बाईलेकीना गावकऱ्यांच्या वतीने निमंत्रित केले जाते
तशाच पद्धतीने तालुक्यातील पळसपुर समस्त गावकऱ्यांनी आपल्या मंदिरांचा कलशारोहण अतिशय थाटामाटात व सुंदर पद्धतीने आणि भव्यदिवे रोषणाई पार पडला पाहिजे या हेतूने गावकऱ्यांनी नेहमीसाठी प्रयत्नशील असतात आणि ते करून दाखवीत असल्यामुळे ते सर्व श्रेय गावकऱ्या जाते अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments