Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीचा निकाल जाहीर भाजपा काँग्रेस युतीचे १७ उमेदवार विजयी सत्ताधाऱ्याच्या विजयाने दोन पत्रकारासह ५ अपक्ष उमेदवाराचे वाजले बारा - आता सभापती कोण ?

        माधव पवार
राजकीय वर्तुळात असो ग्रामीण भागात सत्तेसाठी राजकीय पुढारी एकत्र येतात आणि सत्ता काबीज करतात तशाच पद्धतीने नायगाव व कुंटूर येथील मार्केट कमिटीच्या निवडणूकी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवून काँग्रेस व भाजपा युती ही सत्ता स्थापण करण्यासाठी करण्यात आली आहे
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे आमदार वसंतराव यांच्या गटाचे १२ संचालक तर शिवराज पाटील होटाळकर यांच्या गटाचे ६ संचालक अशा नियोजनातू युती करण्यात आली आहे

तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत नायगाव पॅटर्नचा प्रयोग राजकीय नेते मंडळी करून पाहिला आणि ते यशस्वी करून दाखविला आहे
या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाच्या उमेदवाराना अलिप्त ठेवून राजेश देशमुख कुंटूरकर व आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर युवा नेते प्रा. रवींद्र पाटील चव्हाण माजी सरपंच बालाजी मदेवाड मनोज पाटील मोरे टाकळीकर माजी प्रचार्य मनोहर पवार यांनी कुंटूर मार्केट कमिटीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा सोबत काँग्रेस असी युती केली आहे
कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल सदरचे आहेत आंबादासराव नरहरराव धर्माधिकारी रुपेश गंगाधरराव देशमुख मनोजकुमार रावसाहेब मोरे शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी येसाजी देवराव कदम रेश्माजी दत्तराम जाधव हनुमंतराव ग्यानोबा पांडे सुवर्णा संभाजी जाधव प्रणिता
आनंदराव हंबर्डे ह्या विजयी झाल्या आहेत 

रमेश गंगाधर इबितवार गोविंद राजाराम परडे बालाजी देवराव कदम माधव वामनराव कदम दत्तात्रे पोचिराम आईलवार बालाजी गंगाधर लव्हाळे गोविंद दिंगाबर शेवाळे बालाजी देवराव कदम बालाजी शिनगारे यांची बिनविरोध निवड झाली होती उमेदवार विजयी झाले आहेत 

Post a Comment

0 Comments