नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले व श्री शिवाजी हायस्कूल हळदा तालुका कंधार येथे कार्यरत असलेले सहशिक्षक शिवाजीराव केरोजीराव यमलवाड यांच्या मातोश्री व घुंगराळ्याच्या ज्येष्ठ महिला श्रीमती कलावंतीबाई केरोजीराव यमलवाड यांचे यांचे दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी संध्यकाळी ठीक ७ वाजण्याच्या दरम्यान दुःखत निधन झाले असून त्या मृत्यू समयी ७० वर्षाच्या होत्या
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले सहशिक्षक शिवाजीराव केरोजीराव यमलवाड यांच्या मातोश्री कलावतीबाई केरूजीराव यमलवाड यांच्यावर त्यांच्या मुळ गावी म्हणजे घुंगराळा तालुका नायगाव येथे दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात येणार असून अंत्यदर्शन घेण्यासाठी आकारा वाजे पर्यंत ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे
घुंगराळ्याच्या ज्येष्ठ महिला श्रीमती कलावतीबाई यमलवाड यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी नातू पंतु असा त्यांचा मोठा परिवार असून त्या शिवाजी केरोजी यमलवाड गुरुजी यांच्या त्या मातोश्री होत्या

0 Comments