नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे विद्यमान सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांच्या माध्यमातून जनसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला तडा न जाऊ देणारे व्यक्तिमत्व असलेले व गोरगरीब लोकांच्या सुखदुःखात सहभाग घेऊन विचाराला विचाराची देवाणघेवाण करीत आहेत
बरबडा सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन अंबादासराव धर्माधिकारी समोरच्या व्यक्तीला मनमोहक करणारे धर्माधिकारी हे बडबडा नगरीत एक दिलाने रहात असतात अशा व्यक्ती मत्वाला ही जनसामान्य माणसांचा मोठा नेहमी पाठिंबा मिळत आहे
तालुक्यातील बरबडा येथे महापुरुषांच्या जयंती सोहळा असो की मुस्लिम बांधवाची ईद असो की रमजाना पवित्र सण असो या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या उत्साहात सहभाग घेऊन विद्यमान चेअरमन बाळासाहेब उर्फ अंबादासराव धर्माधिकारी यांनी मुस्लिम बांधवांच्या सोबत राहत आहेत
धार्मिक सण उत्साहात साजरे होण्यासाठी मोठे प्रयत्न करीत ही असतात अशा व्यक्ती महत्वाची बरबडा येते एक वेगळीच ख्याती असल्याचे जनसामान्य माणसातून सांगितल्या जात आहे
माजी मंत्री तथा मा. खासदार स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई असले तरी तो विषय बाजूला ठेवून जनसामान्य माणसाला सोबत घेऊन चालण्याची अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी स्वतःच्या अंतकरणातून इच्छा ठेवत आहेत
या मनमिळावू व्यक्तिमत्वा सोबत बरबडा नगरीतील गरिबातील गरीब व्यक्ती अतिशय मनमिळाऊ पणाने धर्माधिकारी यांच्या सोबत असतात असे वास्तव चित्र बरोबर नगरीत दिसून येत आहे

0 Comments