धावपळीच्या जीवनात गोरगरीब जनतेच्या जीवनात घडणाऱ्या व्यथा आणि गाथा नीट समजावून घेणे हीच या युगातील मोठी समाजसेवा असल्याचे मत नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे
सध्याच्या युगातील होत असलेली धावपळ ही अतिशय कठीण मार्गाची असल्यामुळे यात निर्माण होणाऱ्या अनेक समस्या अडी अडचणी समाजातील समजावून घेणे व त्यावर मात करणे हीच समाजसेवा होय अशी समाज सेवा करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हटले आहे
महागाई प्रचंड वाढली असल्यामुळे जनसामान्य माणसाला सदरच्या महागाईचा सामना करत संसराचा गाढा ओढावा लागत असून या महागाईतुन होणारी आर्थिक चणचण वरचेवर बसत असलेली खिशाला कातर सर्व बाबीत जन सामान्यांच्या व्यथा व गाथा समजावुन घेणे हे अतिशय महत्वाचे आहे

0 Comments