माधव पवार
नायगाव तालुक्यातील नरसी येथे क्रांतीसूर्य तथा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले आहे
तालुक्यातील नरसी येथे महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या उपस्थितीत सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सचिन बेंदीकरण, सुर्याजी ठाणेकर सर , राजेश्वर हांडे सर ,श्रीरंग बिरादार सर , विश्वंभर लोहगावे,ताटे मुळगावकर, डोपलवाड सर , परमेश्वर पाटील जाधव, कोसंबे सर मुगाव ,शंकरराव भेरे सर, रामेश्वर लोहगावे, सचिन कोकणे, रामेश्वर कोकणे,
बळीराम दुस्सेवार, विठ्ठल वडजे, कोंडिबा बागडे,संदीप पांडुरंग भिलवंडे, दिंगाबर बळीराम, माधव पाटील, शंकर मामा, व शेतकरी बांधव उपस्थित होते

0 Comments