Header Ads Widget

अनिकेत विनायकराव पाटील चव्हाण यांची एमपीएससी मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी आर एफ ओ पदी निवड झाल्या बद्दल गजानन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार


ता.प्र : मधुकर जवळे - 

नायगाव शहर येथे गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अनिकेत विनायकराव पा. चव्हाण यांची एमपीएससी मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी आर एफ ओ पदी निवड झाल्याबद्दल मोठ्या थाटामाटात नायगाव शहर वासिया च्या उपस्थित नागरिक सत्कार संन्मान करण्यात आला आहे यावेळी प्रमुख उपस्थित शिवराज पाटील होटाळकर, देविदास पाटील बोमनाळे, माणिकराव लोहगावे, भाऊराव पाटील चव्हाण, श्रीमती पार्वतीबाई शंकरराव पाटील चव्हाण, व्यंकटराव पाटील चव्हाण, करीम भाई चाऊस, गोविंदराव पाटील मोरे, संतराम नायगावकर, भास्कर पाटील चव्हाण, सचिन पाटील बेंद्रीकर, मारुती कांबळे, बाबुराव इंगळे, व्यंकटराव लाळवंडीकर, काटेकर साहेब, प्रवीण भालेराव, --------------------------------------चंद्रकांत पाटील तमलुरे, राजू आप्पा बेळगे, राजू सोनकांबळे, सय्यद मुल्ला, शिवानंद पांचाळ, जुनेद पठाण, संजय गुजलवार, अशोक पा, पवार अक्षय पाटील तमलुरे, रितेश पाटील कल्याण, मिलिंद बच्छाव, शिवशंकर बच्छाव, शिवाजी पा. चव्हाण, प्रमोद शेठ बिरेवार, किरण पाटील मोरे, आधी उपस्थित होते, यावेळी गजानन शंकरराव पाटील चव्हाण व शिवसेनेचे गजानन रामराव पा.तमलुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

नायगाव विधानसभेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे अशी उपक्रम ठेवले पाहिजेत त्यांना पालकांनी सहकार्य  करावे, येणाऱ्या आगामी काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही भाजपा नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments