Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या कर्तव्याने ४५ गावात शांतता -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या धाडसी कारवाह्या बरोबर एकूण ४५ गावातील वातावरण अतिशय शांत पणे चालत असून बऱ्याच पैकी गावांत छोटेमोठे तंटा होत असले गावा अंतर्गतच मिटविले जातात ठाण्यात तंटे जरी गेली तरी साऱ्या बाजूची चौकशी करून खऱ्या घटनेचा तपास करूनच योग्य दिशा पोलीसा कडून दिली जात आहे

कुंटूर ठाण्याचा कारभार इतर ठाण्या पेक्षा वेगळा चालतो कारण या ठाण्याच्या अंतर्गत शांतता अबाधित असल्यामुळे व सहाय्यक पोलीस निरीक्षण महादेव पुरी यांचे लक्ष ४५ गावावर असल्यामुळे या हदीत अनुचित प्रकार घडत नाही जर कोणी घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गैय केली जात नाही असे या कुंटूर ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वास्तव चित्र आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४५ गावे आहेत या अंतर्गत कोणते ही धार्मिक सण उत्सोव असो त्या गावात जाऊन भेटी घाटी घेणे लोकांना समजावून सांगणे महापुरुषाच्या जयंत्या असो त्या त्या गावांत शांतता कमिटीच्या बैठका घेऊन शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करणे अशा अनेक बाबीचा विचार करून कुंटूर ठाण्याचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी सपोनि महादेव पुरी यांनी प्रयत्न करीत आहेत 

Post a Comment

0 Comments