Header Ads Widget

शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेणाऱ्या कंपन्या किती ? कोणत्या कंपनी कडून विमा पडतोय !!

शेतकरी आपल्या शेतातील पीक विमा भरण्यासाठी मोठी धावपळ करीत असतात कारण शेतातील पिकाची नुकसान झाल्याच्या नंतर कंपनी पीक विमा मिळावा म्हणून सदरचा विमा भरतात परंतु परंतु शेतकरी कोणत्या विमा कंपनीला पैसे भरतो यांचा अंदाज लागत नाही सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडत असलेला विमा कोणत्या कंपनीतून पडतोय आणि किती विमा कंपन्या आहेत असेही शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे 

शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेणाऱ्या कंपन्या किती ? कोणत्या कंपनी कडून विमा पडतोय !!

Post a Comment

0 Comments