Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीसाठी व काँग्रेस भाजपा युती करण्यासाठी दाजीचा आदेश पाळावाच लागला राजेश देशमुख कुंटूरकर यांचे मत

       माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण आमदार राजेश पवार भाजप काँग्रेस युतीच्या संदर्भात कल्पना करूनच कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी युती करण्यात आली आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटीच्या निकालाच्या नंतर १७ विजयी उमेदवाराच्या विजयाची जाहीर सभा घेण्यात आली या एका बिन विरोध संचाललासह १७ विजयी उमेदवाराचा भव्य सत्कार करण्यात आला आहे

काँग्रेस भाजपा युती बाबत आमचे दाजी आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी माजी सरपंच बालाजी मदेवाड मनोज पाटील प्रा. रवींद्र पाटील चव्हाण प्रचार्य मनोहर पवार यांचे युती करण्यासाठी मोठे योगदान असल्याचे राजेश देशमुख कुंटूरकर यावेळी आपले मत व्यक्त केले आहेतालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीची युती करण्यासाठी आमच्या दाजीने कुंटूरकराना आदेश दिला आणि आदेश मला पाळावच लागला असल्याचे राजेश देशमुख कुंटूरकर विजयी सभेत सांगत होते ते पुढे म्हणताना कुंटूरकर म्हणाले की काँग्रेसला दिलेले वचन आम्ही १०० टक्के पाळले आहे

एका उमेदवारा बदल शंका करण्यात आली होती आणि त्या बदल मला एकाने प्रश्न केला परंतु वचन दिल्याच्या नंतर धक्का देणे आमच्या रक्ततात नसल्याचे ही राजेश देशमुख कुंटूरकर म्हणाले आहे 

Post a Comment

0 Comments