शहरी भागासह ग्रामीण भागात विना परवानगी देशी दारू विक्री केल्या जाते याला केवळ दारू बंदी अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे विक्री केली जाते मात्र जनतेतुन एक वेगळा रोष निर्माण होतो टे म्हणजे पोलीसाच्या डोळे झाक पणामुळे देशी दारू विक्री केले जाते कित पर्यंत खरं असू शकते हे जनतेनी अभ्यास केला पाहिजे मग तर दारू बंदीचे अधिकारी नेमके करतात तर काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे
ग्रामीण भागातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जर विना परवाना देशी दारू विक्री केली जात असेल पोलीसांना ना विलाजाने कारवाई करावी लागते धाडी माराव्या लागतात हे सत्य परिस्थिती असू शकते विना परवाना विना परवाना देशी दारूचे खापर पोलीसाच्या डोक्यावर फोडतात तर दारू बंदीचे अधिकारी नेमके करतात तरी काय -? असा प्रश्न चर्चेला जात आहे
बिलोलीचे दारू बंदीचे अधिकारी विना परवानगी देशी दारू विक्री होत असताना सुद्धा का ? गप्प बसतात हा महत्वाचा प्रश्न असून दारू बंद करणे त्यांचा तो अधिकार असून सदरचे अधिकारी अशा विना परवाना दारु विक्री कडे लक्ष देत नसल्याचे दिसून ही जनतेतुन बोलल्या जात आहे

0 Comments