नायगाव तालुक्यातील घुंगराळ्यात सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकी पेक्षा ही ग्रामपंचायत कार्यालयाची पोट निवडणूक गरमा गरम होणार ? असल्याची परिसरात चर्चा होत आहे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे साहेबराव माली पाटील यांच्या गटात सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक व वार्ड क्रमांक २ ची पोट निवडणूक लागली असल्यामुळे वातावरणाची निर्मिती होऊ हळू हळू करण्यासाठी दोन्ही गटाचे पार्टी प्रमुख सज्ज झाले असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
तालुक्यातील घुंगराळा येथे सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत कार्यालयाची वार्ड नंबर दोन मधील एका एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकी पेक्षा ही ग्रामपंचायत कार्यालयाची पोटनिवडणूक गरमा गरम होणार असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील शिवा सहकारी सोसायटीची निवडणूक व ग्रामपंचायत कार्यालयाची एका जागेची पोटनिवडणूक काही दिवसाच्या तोंडावर आली असल्यामुळे दोन्ही गटाचे पार्टी प्रमुख चांगलेच कामाला लागले असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
दोन्ही निवडणूकीसाठी आपापल्या माणसाला एकत्रित करून दोन्ही ही निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करत असल्याचे ही बोलल्या जात आहे

0 Comments