नायगाव फास्ट न्यूज :- नेटवर्क ::
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे भिम जयंतीच्या अध्यक्षपदी दिपक गजभारे, उपाध्यक्ष सिद्धार्थ आढाव, सचिव संघरत्न ढवळे, सहसचिव सचिन गजभारे, कोषाध्यक्ष भुजंग गजभारे यांची निवड करण्यात आली यावेळी उरुवेला बुद्ध विहारात बैठकीला पोचीराम गजभारे ,अमृता गजभारे, गणपत गजभारे ,प्रकाश गजभारे, एस के गजभारे भीमराव गजभारे यावेळी उपस्थित होते
अच्युत गजभारे, अच्युत सोनसळे, गंगाधर गजभारे रावसाहेब गजभारे ,परबता हनमंते, पुंडलिक आढाव, उत्तम गजभारे, अनिल गजभारे, रमेश आढाव ,सिद्धार्थ ढवळे, सिद्धार्थ पटेकर, कुणाल गजभारे ,धम्मपाल ढवळे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका यांची बहुसंख्य उपस्थिती होती.
तर दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुंगराळा येथे साजरी करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती मांडळाने केले आहे

0 Comments