Header Ads Widget

तुळजाभवानी जिनिंग सहकारी संस्था चेअरमन पदी भिलवंडे,तर व्हाईस चेअरमन पदी अशोक पा. मुगावकर

        बाळासाहेब पांडे : 
श्री तुळजाभवानी जिंनिग सहकारी संस्था म.नरसी च्या चेअरमन पद्दी श्रावण पाटील भिलवंडे यांची तर व्हाइस चेअरमन पद्दी अशोक पाटील मुगावकर यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

यावेळी संचालक शिवराज पाटील होटाळकर, वसंत कस्तुरे , सचिन पाटील बेंदी्कर , मोहन पाटील भिलवंडे , व्यंकटराव कोकणे, बालाजी चिंत्तवार -------------------
हाणमंत मिसे, नारायण खनपट्टे , बालाजी गंगासागरे, सौ सरोज आंनदराव बावणे, पद्मामीनबाई बुक्के, मोहनराव पाटील धुप्पेकर, अंबादास शिंनगारे, व भाजपा नायगांव शहराध्यक्ष शंकर कल्याण , माजी सरपंच गजानन भिलवंडे , आंनदराव बावणे, मारोतराव पाटील भिलवंडे ,

मारोती बुक्के , उपसरपंच अलीम बेग पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगांवे , बालाजी नरसीकर, राजु वडगांवे, किशन खनपट्टे , विनोद भिलवंडे , त्र्यंबक डाके, हाणमंत बट्टेवाड, दिंगाबर भिलवंडे , संतोष बोधणो, रमेश वासरे, विरे्द्र डोंगरे, किशोर जाणोरे, पत्रकार सय्यद जाफर, सुरेश बट्टेवाड,यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकरते उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन के. डी. गव्हाणे यांनी काम पाहीले .

Post a Comment

0 Comments