Header Ads Widget

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने घेतला शाळेतच गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा अखेर शेवट विद्या मंदिरातच केला


हदगाव : गजानन जिदेवार 

गारगव्हण येथिल जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता सेवक शाळा साफ करण्यासाठी गेले असता त्यांनी हे दृष्य पाहीले त्यानंतर पोलीस पाटील व मनाठा पोलीसाना कलविले आत्महत्या चे कारण अद्याप कलाले नाही अनिल मोहन चव्हाण असे मयत शिक्षकाचे नाव आहे़

मुखेड तालुक्यातील सोनपेठ वाडी या गावचे रहीवासी आहेत वस्तीशालेवर काही वर्ष काम केल्यानंतर त्याचे शिक्षक म्हणुन हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे कायम शिक्षक म्हणुन सन २०१४ रोजी नियुक्ती झाली तेव्हा पासुन ते याच शालेवर कार्यरत होते याच शाळेतील एका शिक्षकेसोबत त्याचे अनैतीक संबंध जमले त्या शिक्षेकेने त्याना ब्लेकमेल करीत पैशाची मागणी वारंवार करीत असल्याचे सुसाईड नोट मध्ये नोंद केली होती

शिक्षिका वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने मी थकुन आत्महत्या करीत असल्याचे त्यानी लिहले आहे या संबंधाची घरी माहीती लागल्याने घरीही कुरबुर होत असे ते दोन वर्ष तामसा येथे कुटुंबासोबत राहत होते सध्या ते हदगावला रूम करुन राहत असत दिनांक १९ रोजी परिक्षा निकाल तयार करयाचा म्हणुन ते खोली वरुन शालेत आले

व येथेच थांबले होते सरकारी शालेचा सेवक आल्याने त्याच्या लक्षात हा प्रकार आला त्याचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.मनाठा पोलीस स्टेशन चे सपोनी एस एस शेकडे कृर्ष्णा यादव वडजे ऊपस्थित होते पंचनामा करून ऊत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments