Header Ads Widget

विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. शिवराज पाटील होटाळकर नेतृत्वाखाली भाजपा पक्षाने ३७ उमेदवारी केली दाखल - निवडणूक नायगाव मार्केट कमिटीची !!

       माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ३७ उमेदवारी केली दाखल निवडणूक नायगाव मार्केट कमिटीची असल्यामुळे या सदरच्या निवडणुकीत भाजपाच्या नामांकित राजकीय पुढाऱ्यानी एकत्रित पणे येऊन निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याचे ऑनलाईन व्रत असून सदरची उमेदवारी शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आले आहे 

" आमचं ठरलंच होतं" माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर  "

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार व आमदार राम पाटील रातोळीकर नेतृत्वाखाली नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपाच्या वतीने लढविण्याचे ठरलेच होते असे माजी शिक्षण सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली होती 
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नायगांव निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने एकूण ३७ उमेदवारांनी विद्यमान खासदार प्रताप  पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार व विधान परिषदचे विद्यमान आमदार आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिक्षण सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी अर्ज दाखल केले असल्याची नायागांव फास्ट न्यूजला माहिती मिळाली आहे
मा.शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, अशोक पाटील मुगांवकर, माणिकराव लोहगावे, प्रवीण बियाणी, उमाकांत मालक, शिवाजी गायकवाड, विनायकराव पाटील, भगवान लंगडापुरे, लक्ष्मण देगलूर, विश्वनाथ अब्दागिरे, दाजीराव पाटील, शिवा पाटील गडगेकर, सचिन पाटील बेंद्रीकर, राहुल पाटील नकाते, गंगाजी पाटील मुगांवकर, व सर्व उमेदवार यांनी प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

यावेळी भाजपाचे अधिकारी व पदधिकारी कार्यकर्ते व नायगांव तालुक्यातील अनेक सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments